नाशिक * वाडीवऱ्हे जवळ मृत बिबट्या आढळला.. * रस्त्यावर पडलेल्या बिबट्याला बघण्यासाठी गर्दी * बिबट्याचा मृत्यू कसा झाला याबाबत संशय * बिबट्याला शरीरावर कोणत्याही जखमा नाही * वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवर जवळ बिबट्या आढळला मृत अवस्थेत - Nashik News