Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: ग्रामपंचायत संगणकपरिचालकांचा 14 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावा;आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागण

Jalna, Jalna | Jul 5, 2026
राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये मागील 14 वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुमारे 20 हजार संगणकपरिचालकांचा कर्मचारी दर्जा, किमान वेतन आणि नियमित मानधनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, यासाठी माजी मंत्री तथा परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.रविवार दि. 5 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजता ही माहिती मिळाली.