तुळजापूर: शहरातील न्यायालयासमोर दोन वळुंची टक्कर,मोकाट जनावरांचा मोठा उच्छाद,नागरीकांत भितीचे वातावरण
Tuljapur, Dharavshiv | Jun 24, 2025
तुळजापूर शहरातील न्यायालयासमोर दि.२४ जुन रोजी दुपारी ३ वाजता दोन वळुंची टक्कर पाहायला मिळाली आहे.शहरात मोकाट जनावरांचा...