परतूर: परतूर मंठा तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत :आमदार बबनराव लोणीकर
Partur, Jalna | Sep 16, 2025 परतूर मंठा तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत :आमदार बबनराव लोणीकर परतुर विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर यांनी 15 सप्टेंबर दुपारी तीन वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले की मंठा परतूर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून अतिवृष्टी झाली आहे यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करता येईल