रावेर: अकलूद जवळ असलेल्या हॉटेल रिव्हर पॉईंटच्या समोर किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांची मारहाण,फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 11, 2025
अकलूद या गावाजवळ हॉटेल रिव्हर पॉईंट आहे. या हॉटेल समोर किरकोळ कारणावरून किरण रामकृष्ण धनगर वय २९ याला राकेश उर्फ छोटू...