राधानगरी: इचलकरंजीत सार्वजनिक विसर्जन मिरवणूक तब्बल 26 तास,शहापूर खण येथे १७० आणि पंचगंगा नदी पात्रात ४१६ श्री मूर्तींचे विसर्जन
Radhanagari, Kolhapur | Sep 7, 2025
इचलकरंजी शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 26 तास चालली.शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक...