आटपाडी: भीषण अपघात ,व्हॅनचा ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक; दोन ठार
Atpadi, Sangli | Sep 16, 2025 आटपाडी-भिवघाट रस्त्यावर भिंगेवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात व्हॅनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. वसंत उत्तम यादव (वय 43) आणि आर्यन मोहिते (वय 18, दोघेही रा. कालेटेक, ता. कराड, जि. सातारा) अशी अपघातातीत मृतांची नावे आहेत. या अपघातामुळे परिसरात हळह व्यक्त होत आहे.