धुळे: नागरी सेवा पूर्व परीक्षेला शहरातील सहा केंद्रात 2,163 विद्यार्थी अनुपस्थित जिल्हा प्रशासनाची माहिती
Dhule, Dhule | Nov 9, 2025 धुळे नागरी सेवा पूर्व परीक्षेला शहरातील सहा केंद्रात एकुण 2,163 विद्यार्थी अनुपस्थित होते. अशी माहिती 9 नोव्हेंबर रविवारी सायंकाळी सहा वाजून 33 मिनिटांच्या दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 28 सप्टेंबर रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील 524 उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार होती परंतु राज्यात अनेक जिल्ह्यात पूर जन्य परिस्थितीमुळे अनेक गावे जिल्हा संपर्क तुटलेला होता त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. ती परीक्षा. एमपीएससी तर्फे 9 नोव्हेंबर रविवारी महाराष्ट्र र