भोकर: भोकर येथील शासकीय रुग्णालयाच्या शौचालयात निघाला भल्ला मोठा साप , या सापाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल
Bhokar, Nanded | Sep 30, 2025 नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या शौचालयात चक्क साप निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.. आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान भोकर रुग्णालयातील या सापाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला ... या आरोग्य केंद्रातील बाथरूम मध्ये भला मोठा साप आढळुन आल्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली होती, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रकार घडल्याचे सांगण्यात आले