काही मुले विकली गेली आहेत अशी माहिती होती * आम्ही प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली * कुटुंबात एकूण 12 मुले आहेत, * त्यापैकी 1 मयत आहे * त्यापैकी 3 मुले तीन वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले आहेत * ज्यांच्याकडे दिले त्यापैकी 3 कुटुंबियांना आणि मुले यांना घेऊन आलो आहोत * 11 मूल, आई वडील घोटी पोलिस स्टेशनला आहेत * चाईल्ड वेल्फेअर कमिटी मार्फत चौकशी सुरू आहे * चौकशी नंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानंतर कारवाई केली जाईल