स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली 29/11/2025 रोजी पाथरी तालुक्यातील पोखरणी फाटा येथे ठीक 11 वाजता होणार रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांच्या पोरांनो रास्ता रोकोला यावं लागतंय असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी 28 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास केले.