जालना: रस्ते अतिक्रमणामुळे नागरिक हैराण; स्मशानभूमीकडे जाणाराही रस्ता झाला अरुंद
सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांचे महापाल
Jalna, Jalna | May 22, 2026 रस्ते अतिक्रमणामुळे नागरिक हैराण; स्मशानभूमीकडे जाणाराही रस्ता झाला अरुंद सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन.. अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणी.. आज दिनांक 22 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बाजार चौकी ते कुंडलिका नदीपर्यंत जाणाऱ्या स्मशानभूमी व कब्रस्तान मार्गावरील मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणामुळे नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांनी केला आहे. याब