सातारा: छ. शाहु कला मंदिर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार
Satara, Satara | Sep 22, 2025 सोमवारी दुपारी १ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपूरी शाखा, मावळा प -तिष्ठान यांच्यावतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार सोहळा छ. शाहु कला मंदिर येथे पार पडला. यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे, पालकमंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, राजा दीक्षित, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ, रवींद्र बेडकिहाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.