जळगाव जामोद: कुवरदेव शेत शिवारात कपाशी पीक पाहणी कार्यक्रम, शेतकऱ्याचा सन्मान
तालुक्यातील कुवरदेव येथे कपाशी पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महानंदी ऍग्रो जेनेटिक्स कंपनीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.