जालना: जालन्यात धक्कादायक प्रकार: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार; बुरखा घालण्यासही जबरदस्ती..
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जालन्यात धक्कादायक प्रकार: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर अत्याचार; बुरखा घालण्यासही जबरदस्ती.. नाशिकनंतर जालन्यातही धक्कादायक प्रकार, कदीम जालना पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू.. आज दिनांक 17 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच, आता जालना शहरातही तशाच पद्धतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रेमाच्या नावाखाली तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आणि तिला बुरखा घा