वणी: पिंपरी ते बाबापूर रस्त्यालगत आढळला तरुणाचा मृतदेह; घातपात की आत्महत्या याचा तपास सुरू
Wani, Yavatmal | Oct 13, 2025 वणी तालुक्यातील पिंपरी-बाबापूर रस्त्यालगत जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख मयूर पुरुषोत्तम असूटकर (वय 26, रा. बाबापूर) अशी झाली आहे.