राधानगरी: राधानगरी परिसरात मुसळधार पावसामुळे भोगावती नदीला पूर, कोल्हापूर कणकवली फोंडाघाट मार्ग बंद
Radhanagari, Kolhapur | Aug 19, 2025
राधानगरी धरण परिसरात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून,त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आला आहे.पावसाच्या...