वर्धा: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी एसपी पक्षाच्या वतीने १५ सप्टेंबरला नाशिक येथे 'आक्रोश मोर्चा : खा.अमर काळे
Wardha, Wardha | Sep 13, 2025
महाराष्ट्रात भाजप सरकारला सत्तेवर येऊन दहा महिने होत आले तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य प्रश्नांवर कोणतेही ठोस पावले...