परळी: परळी रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पोलिसांनी पाच तासात अटक केला
Parli, Beed | Sep 1, 2025
परळी शहर हादरवून टाकणारी एक अत्यंत भीषण आणि संतापजनक घटना घडली होती. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार...