नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 577 ऑब्लिक 2024 मध्ये तपासी अधिकारी शिवाजी माने हे आरोपी नवनाथ रमेश काळे यांच्या दाखल तक्रारीत योग्य पद्धतीने तपास करत नसल्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्याकडे शिवाजी माने यांनी तक्रार केली होती तसेच पोलीस स्टेशनच्या आवारात प्रल्हाद गीते यांच्या दालनाबाहेर विषारी औषध प्रशांत करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्या बाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल माननीय यांनी आरोपी रमेश काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला