अकोला शहरातील अकोट फैल पोलीस स्टेशनपासून स्टेशनकडे तसेच शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर दररोज हजारो नागरिक आणि विद्यार्थी प्रवास करतात. मात्र या मार्गावर दिवसातून अनेकवेळा भीषण ट्रॅफिक जाम निर्माण होत असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर मजुरीवर जाणाऱ्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची नाराजी व्यक्त केली