जालना: कदीम जालना पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक मोहीम
गुटखा, गोवंश तस्करी, हातभट्टी दारू व जुगार अड्ड्यांवर सलग कारवाया; लाखोंचा
Jalna, Jalna | May 24, 2026 कदीम जालना पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक मोहीम गुटखा, गोवंश तस्करी, हातभट्टी दारू व जुगार अड्ड्यांवर सलग कारवाया; लाखोंचा मुद्देमाल जप्त.. आज दिनांक 24 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील वाढत्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली असून गुटखा विक्री, गोवंश तस्करी, हातभट्टी दारू आणि जुगार अड्ड्यांवर धडक कारवाया करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली