कल्याण: मी तुमचा मामा म्हणत दिले चॉकलेट,मग अपहरणाचा प्लॅन, महिलेने सांगितला थरारक घटनाक्रम,विठ्ठलवाडी स्टेशन वरील धक्कादायक
Kalyan, Thane | Dec 1, 2025 विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन वरून एक धक्कादायक घटना समोर आली. मनीषा नावाची महिला आपल्याला पतीला डब्बा देण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आली आणि मुलांना तेथेच ठेवून डब्बा देण्यासाठी बाजूला गेली.तेवढ्यात मुले एकटे आहेत याची संधी साधली आणि त्यांना मी तुमचा मामा हे घ्या चॉकलेट असे म्हणत त्यांना घेऊन लांब जाऊ लागला. मात्र सतर्क प्रवाशांनी चौकशी केली आणि त्याचा डाव फसला. त्यानंतर महिला तेथे आले आणि मग आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मी तुमचा मामा आहे असे म्हणून मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत होत