लोहारा: नगरपंचायतसमोर सुरू असलेल्या ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या उपोषणाला खासदार ओमराजे यांनी दिली भेट
Lohara, Dharavshiv | May 20, 2025
लोहारा येथील नगरपंचायतीने उभारलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे परीसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असुन हा कचरा डेपो इतरत्र...