गंगापूर: विनायकराव पाटील महाविद्यालय समोरील रोडवर अपघात एक जण जागीच ठार.
आज गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी माध्यमांना माहिती मिळाली की गंगापुर येथील विनायकराव पाटील महाविद्यालय येथे अपघात झाला या अपघातात एक जण जागीच मृत्यू पावला आहे . सदरील घटना ही खूप वेदनादाई घडली असून सदरील घटनेनंतर लोकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती अद्याप अपघातातील.मृत पावलेल्या व्यक्तिचि ओळख पटलेली नाही अशी माहिती आज गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी माध्यमांना रात्री 9 वाजता देण्यात आली आहे.