जालना: नदीत मृत कोंबड्या फेकून आरोग्याशी खेळ; स्वच्छता निरीक्षकांना तात्काळ निलंबित करा”
ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांचा
Jalna, Jalna | May 8, 2026 नदीत मृत कोंबड्या फेकून आरोग्याशी खेळ; स्वच्छता निरीक्षकांना तात्काळ निलंबित करा” ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांचा महापालिकेवर संताप; कुंडलिका-सीना नदीच्या दुरावस्थेस प्रशासन जबाबदार.. आज दिनांक 8 शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत कोंबड्या टाकून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळ सुरू असताना महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांनी केला