अकोला: तिशीनंतर रक्तदाब तपासा — आरोग्य विभागाचे आवाहन
Akola, Akola | Nov 7, 2025 अकोला, दि. ७ नोव्हेंबर : ताणतणावाच्या जीवनशैलीत वाढलेल्या हृदयरोगाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने तिशीपुढील नागरिकांनी नियमित रक्तदाब तपासणी करावी, असे आवाहन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्धीपत्रका द्वारे सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत ‘ईसीजी’ तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. नुकत्याच हातरूण पीएचसीत ४६ वर्षीय रुग्णाच्या तत्काळ तपासणीमुळे गंभीर परिणाम टळले. ही सेवा सर्व केंद्रांवर रोज सकाळी