उरण: सुखकर्ता'वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न
Uran, Raigad | Sep 18, 2025 'सुखकर्ता' येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील पदाधिकारी उपस्थित होते.