तळोदा: दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल
तळोदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन समाजात तेढ निर्माण होईल दगड घडून आणले जाईल या उद्देशाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी तळोदा पोलिसात गोपाल ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.