धामणगाव रेल्वे: देवगाव येथे गोवंशित तस्करी प्रकरणात आयसर वाहन जप्त; 40 ते 50 गोवंश ताब्यात महामार्ग पोलीस केंद्र देवगाव पोलिसांची कारवाई
महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव (देवगाव) यांच्या पथकाने आज सकाळी गोवंशाने भरलेले आयसर वाहन पकडून त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक जमनादास सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पोस्टाफ पोहेकों कुंदन राठोड, पोहेका सदानंद देशप्रतार ,पोकों सुबोध गीरणे, गा पोकों पंकज वानखडे पोका वीरेंद्र तराडे असे न.पो केंद्र देवगाव भेद हददीत पेट्रोलिंग करत असताना सोंबत पोस्टावरून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लालसर रंगाचा आयसर वाहन क्रमांक MH40CT4812, ज्यावर पिवळ्या रंगाची ताडपत्री झाकलेली होत