पैठण तालुक्यातील चनकवाडी तेलवाडी पाटेगाव नाटकरवाडी शिवारातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदी पात्रात शेतीचे विद्युत पंप आहे दरम्यान रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने परिसरातील दीडशे शेतकऱ्यांच्या मोटारीचे विद्युत तार चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली दरम्यान सकाळी शेतकरी विद्युत मोटारी सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या मोटारीची तार चोरी गेल्याचे निदर्शनास आले दरम्यान या परिसरातील एकाच राहती दीडशे शेतकऱ्यांचे शेती सामानाची चोरी गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याप्रकरणी