जालना: रहमानगंजमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी महापालिकेचा खेळ?.
नाथबाबा मंदिर परिसर दुर्गंधीने बेहाल; डास-म
Jalna, Jalna | May 26, 2026 रहमानगंजमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी महापालिकेचा खेळ?. नाथबाबा मंदिर परिसर दुर्गंधीने बेहाल; डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला.. “दोन दिवसांत स्वच्छता करा, अन्यथा महापालिकेवर ठिय्या आंदोलन” — संतप्त नागरिकांचा इशारा.. प्लास्टिक खाऊन गायांचे आरोग्य धोक्यात; स्वच्छता निरीक्षकांच्या निष्क्रियतेवर रोष.. आज दिनांक 26 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार