फुलंब्री: वाघोळा येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आमदार अनुराधा चव्हाण यांची उपस्थिती
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 5, 2025
फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे सिमेंट रस्त्याच्या कामाची भूमिपूजन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले....