यातील मृतकनामे प्रकाश खंडाते वय 38 वर्ष राहणार पुतळी यांनी दि.15 डिसेंबर रोजी चे दोन वाजताच्या सुमारास पुतळी येथे विष प्रासन केल्याने त्यास केटीएस रुग्णालय गोंदिया येथे उपचाराकरिता भरती केले असता उपचार दरम्यान दि.4 जानेवारी रोजी 10.45 वाजेच्या दरम्यान मरण पावल्याने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे दि.5 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मर्गचे संपूर्ण कागदपत्रे पोलीस स्टेशनला टपालद्वारे पोलीस उपनिरीक्षक ईश्वरदास माणिकपुरी पोलीस स्टेशन देवरी यांनी आणून सादर केल्याने