शिरूर कासार: शिरूर कासार येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक संपन्न, जिल्हाध्यक्ष मस्के यांच्यासह अनेकांची उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेतून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एकजुटीने वाटचाल…!आज शिरूर कासार तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्वाची बैठक उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख, युवक जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे,तालुकाध्यक्ष दिपक खोले,विशेष उपस्थिती लाभली. युवकांच्या सबलीकरणासाठी, संघटनशक्ती बळकट करण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसाठी