परभणी: ग्रामसभेत मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा गुरु रविदास समता परिषदेची बी रघुनाथ सभागृहात मागणी
Parbhani, Parbhani | Aug 24, 2025
राणीसावरगांव येथे मंगळवार 19 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत मारोती वाघमारे यांनी आमच्या गल्लीमध्ये पाणी का येत नाही? असा प्रश्न...