नाशिक: मखमलाबाद परिसरात जीगरबाज कुत्र्याने बिबट्याला अक्षरशः हाकलून लावले , घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद
Nashik, Nashik | Oct 20, 2025 शहरी भागात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर नित्याचाच झाला असला तरी मखमलाबाद परिसरात एका बंगल्यासमोर पहाटेच्या वेळी आलेल्या बिबटयाला घराबाहेर बसलेल्या जिगरबाज कुत्र्याने धाडस दाखवत अक्षरशः पळवून लावल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.