वर्धा: शेतकऱ्यांनी गारपिटीपासून संरक्षणाकरीता भरावयाची रक्कम:जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
Wardha, Wardha | Oct 28, 2025 संत्रा व मोसंबी फळपिकासाठी 33 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 8 हजार 250 रुपये भरावयाचे आहे. तर केळी फळपिकासाठी 57 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 14 हजार 250 रुपये भरावयाचे आहे.