सातारा: जिल्हा परिषद मैदानावरील ग्रंथ महोत्सवाला सातारकरांचा प्रतिसाद:प्रकाशिका सुनीता राजे पवार
Satara, Satara | Nov 8, 2025 जिल्हा परिषद मैदानावर भरलेल्या ग्रंथ महोत्सवाला सातारकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पत्रकार बांधवांना शनिवारी सायंकाळी 5 वाजता संस्कृती प्रकाशनच्या सुनीता राजे पवार यांनी सांगितले.