औंढा नागनाथ: बेरूळा येथे झेंडा प्रकरणावरून तणाव;रस्त्यात लावलेला झेंडा मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवला,अज्ञात लोकावर गुन्हा दाखल
Aundha Nagnath, Hingoli | Sep 8, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद ते बेरूळा रस्त्यावर बेरूळा येथील चौकात रस्त्याच्या मध्यभागी अज्ञात लोकांनी लावलेला भगवा...