आमगाव: लोधीटोला येथे मोटरसायकल वरून घसरून पडल्याने तरुण जखमी
Amgaon, Gondia | Oct 13, 2025 तालुक्यातील ग्राम लोधीटोला येथील श्यामकुमार बाबुलाल नागपुरे (४५) हा तरूण अपघातात जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. .......