गोंदिया: जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आयडी कार्ड न लावल्यास शासकीय कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापणार
Gondiya, Gondia | Oct 13, 2025 शासकीय कार्यालयांत नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटणे अनेकदा कठीण होते. काही वेळा खासगी व्यक्ती किंवा बाहेरचे लोक, कर्मचाऱ्यासारखे वागत असून, गैरव्यवहार होण्याची शक्यता अधिक वाढते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी, दर्शनी भागावर (सार्वजनिक ठिकाणी) ओळखपत्र (आयडी कार्ड) न लावल्यास शिस्तभंगाची