यावल: आडगाव प्राथमिक केंद्राच्या आवारात पत्नीसाठी चहा नेतांना चक्कर येऊन कोसळून तरुणाचा मृत्यू, यावल पोलिसात नोंद
Yawal, Jalgaon | Sep 13, 2025
आडगाव या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या पत्नीसाठी चहा घेऊन पवन उर्फ पप्पू खंबायत वय २९ हा तरुण जात...