खामगाव: एका १२ वर्षीय अपंग अल्पवयीन मुलीचा एका 45 वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना कुंबेफळ येथे घडली
एका १२ वर्षीय अपंग अल्पवयीन मुलीचा एका 45 वर्षीय इसमाने विनयभंग केल्याची घटना कुंबेफळ येथे २७ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गावातीलच एका 45 वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.