जालना: आयसर ट्रकसह सळई चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी जेरबंद, 8 लाख 59 हजारांच्या मुद्देमाल जप्त.
हसनाबाद पोलिसांची व स्थानिक गुन
Jalna, Jalna | Apr 21, 2026 आयसर ट्रकसह सळई चोरी प्रकरण उघड; दोन आरोपी जेरबंद, 8 लाख 59 हजारांच्या मुद्देमाल जप्त. हसनाबाद पोलिसांची व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांची कारवाई आज दिनांक 21 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हसनाबाद परिसरात घडलेल्या आयसर ट्रक व लोखंडी सळई चोरी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 8 लाख 59 हजार रुपयांच्या सळईचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास हसनाबाद ये