स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केडगाव परिसरात कारवाई केली चायना मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पकडला या संदर्भात कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला
नगर: केडगाव परिसरात चायना माजा घेऊन जात असताना पकडला : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Nagar News