चांदूर बाजार: शिरजगाव कसबा रोडवर ,अवैध वाळूचीवाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून दोघांवर गुन्हे दाखल
Chandurbazar, Amravati | Aug 8, 2025
आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी पोलीस सूत्रांकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतून...