सातारा: संगम माहुली ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दुर्गादेवी विसर्जना करता निधी देण्याची केली मागणी
Satara, Satara | Sep 19, 2025 सातारा तालुक्यातील संगमाहुली ग्रामपंचायतच्या वतीने दुपारी शुक्रवारी एक वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की दुर्गा विसर्जना करता 15 ते 20 लाख रुपयांचा निधी नियोजन मधून देण्यात यावा अशी मागणी केली आहे