करवीर: शारदीय नवरात्र उत्सवात अंबाबाई मंदिरात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर होणार-देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे
Karvir, Kolhapur | Sep 12, 2025
यंदा नवरात्रोत्सव तब्बल अकरा दिवसांचा आल्यामुळे शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची...