वडवणी: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा आणि बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी वडवणी येथे महामार्गावर चक्काजाम व रास्ता रोको
Wadwani, Beed | Jul 24, 2025
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय...